एरंडोल तालुक्यातील एका वैजनाथ येथील रहिवाशी असलेली तरूणी ही मध्यरात्री घरात कुणाला काहीही न सांगता रविवारी २३ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजेपासून घरातून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत सोमवारी २४ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.