हदगाव: हैदराबाद गॅझेट अनुसार बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा बंजारा समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा
Hadgaon, Nanded | Sep 10, 2025
आज दिनांक 10 सप्टेंबर रोजी दुपारी चारच्या दरम्यान हदगाव तहसील कार्यालय येथे हैद्राबाद गॅझेट नुसार बंजारा समाजाचा समावेश...