Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: मुंडे चौक येथे भाजपा महानगर अध्यक्ष भास्कर दानवे यांनी केले स्वर्गीय गोपीनाथ जी मुंडे यांना पुष्पहार अर्पण करत अभिवादन

Jalna, Jalna | Jun 3, 2026
आज दिनांक 3 जून 2026 वार बुधवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास जालना शहरातील मुंडे चौक येथे भाजपा महानगराध्यक्ष भास्कर दानवे यांनी स्वर्गीय गोपीनाथ जी मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले आहे ,याप्रसंगी भाजपाचे जालना शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते व समाज बांधव हे मोठ्या संख्येने स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
जालना: मुंडे चौक येथे भाजपा महानगर अध्यक्ष भास्कर दानवे यांनी केले स्वर्गीय गोपीनाथ जी मुंडे यांना पुष्पहार अर्पण करत अभिवादन - Jalna News