देऊळगाव राजा: डॉ तलबे यांच्या आयुर्वेदालय येथे भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या हस्ते लहान मुलांना मोफत सुवर्णप्राश दिले
Deolgaon Raja, Buldhana | Aug 22, 2025
देऊळगाव राजा दिनांक 22 ऑगस्ट रोजी दोन वाजता भाजपा जिल्हा सचिव डॉक्टर शंकर तलवे यांच्यादुर्गापुरा येथील आयुर्वेदालय येथे...