अहिल्या नगर शहरात पोलिसांनी उभारलेला दिलासा सभागृहाच्या बांधकाम प्रकरणी नगरचे तत्कालीन पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा दोषी ठरले आहेत त्यांच्या विरोधात तीन महिन्याच्या आत कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजी नगर खंडपीठाने दिले आहेत