गंगापूर: गंगापूर पंचायत समिती समोर आवारातून दुचाकी लंपास
06/11/2025 रोजी दुपारी 02.00 ते 03.00 वाजेच्या दरम्यान पंचायत समिती समोर आवारामध्ये लावलेली फिर्यादी यांची 35 हजार रुपये किमतीची मोटारसायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने लबाडीच्या ईराद्याने चोरुन नेली असुन या प्रकरणात गंगापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.