गंगाखेड: आधी महादेवाच्या मंदिरात मग दर्ग्यात जाऊन बसला भला मोठा साप : गंगाखेड येथील घटना, सर्पमित्राने सापास केले रेस्क्यू
Gangakhed, Parbhani | Sep 8, 2025
गंगाखेड येथे महादेव मंदिरात जाऊन बसला भला मोठा साप नंतर तो महादेव मंदिरातून शेजारीच असलेल्या दर्ग्यात जाऊन बसला...