कुही: रोहनी येथील जिल्हा परिषद शाळेत माजी विद्यार्थी मेळावा संपन्न
Kuhi, Nagpur | Dec 2, 2025 शाळा स्थापनेचे 70 वर्षे पूर्ण होत असल्याचे अवचित्य साधून जुने नाते जुने क्षण नव्याने जगण्यासाठी शाळेत शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या सोहळा तारीख दोन डिसेंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रोहनी येथे साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सेवानिवृत्त महसूल अधिकारी दामोदर पारधी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून निकम व झाडे ब्रह्मपुरी तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरपंच निवृत्ती ढोरे व विविध मान्यवर उपस्थित होते