सद्या हिवाळी हंगामात विद्यार्थी शैक्षणिक सहलीसाठी राज्य परिवहन महामंडळामार्फत शैक्षणिक संस्थांना बस शमध्ये 50 टक्के सवलतीच्या दरात विशेष साधी बस उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या सवलतीचा शैक्षणिक संस्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी विभागीय कार्यालयातील विभाग नियंत्रक भगवान जगनोर, विभागीय वाहतुक अधिकारी स्वाती तांबे, वर्धा आगार व्यवस्थापक संदिप पिसे, आर्वी आगार व्यवस्थापक आशिष मेश्राम, हिंगणघाट गौतम शेंडे, तळेगाव आनंदी बेलोरकर व पुलगाव आगार व्यवस्थापकाच्या स