*Nashik Breaking* - महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाकडून जाळपोळ करत आंदोलन - नाशिकच्या तपोवन येथे सत्ताधारी पक्षातील शिंदे सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले - करवत आणि कुऱ्हाडी जाळून शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आले - मोठ्या संख्येने शिंदे सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते - नको आम्हाला असा विकास,ज्याने नाशिक होईल भकास,तपोवन वाचवा नाशिक वाचवा, जिथे संवेदना तिथे शिवसेना असे पोस्टर हातात घेऊन जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन