देऊळगाव राजा: श्री बालाजी भक्त महिला मंडळ आयोजित श्री बालाजी फरस येथील धर्मशाळे मधील शारदा उत्सवाची सांगता
देऊळगाव राजा दिनांक 25 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता श्री बालाजी फरस येथील धर्म शाळेमध्ये श्री बालाजी भक्त महिला मंडळ द्वारे आयोजित त्रिदेवसीय शारदा उत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता झाली .या दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .