वर्धा: जिल्ह्यात अवैध दारु विक्रेत्यांवर पोलिसांची सर्जिकल स्ट्राईक165 जणांवर कारवाई:1 कोटी 95 लाखाचा दारूसाठासह मुद्देमाल जप्त
Wardha, Wardha | Aug 31, 2025
जिल्ह्यात आगामी गणेश उत्सव व गणेश विसर्जन सणानिमीत्त वर्धा पोलीस दल बंदोबस्तात व्यस्त असल्याचा अवैध दारुविक्रेत्यांना...