Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर ग्रामीण: तरोडी येथून पंधरा वर्षीय विद्यार्थिनी झाली बेपत्ता

Nagpur Rural, Nagpur | Apr 16, 2026
पोलीस ठाणे वाठोडा हद्दीतील तरोडी येथे राहणारी चहक नागपुरे वय पंधरा वर्षे ही दिनांक 12 एप्रिल ला सकाळी आठ वाजता घरी कोणाला काहीही न सांगता घरून निघून गेली ती परत आली नाही शोध घेतला असता मिळून आली नाही. याप्रकरणी वाठोडा पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.