लातूर: महाराणा प्रतापनगर ग्रामपंचायत हद्दीत नागरिक 15 वर्षापासून नागरी सुविधा पासून वंचित.समस्या न सुटल्यास बोंब मारो आंदोलन
Latur, Latur | Sep 9, 2025
लातूर -लातूर शहराच्या लगत असलेल्या महाराणा प्रताप नगर ग्रामपंचायत हद्दीतील म्हाडा कॉलनी,पापड कॉलनी व शिक्षक कॉलनी...