नागपूर शहर: दिवाळी उत्साहात करा साजरी पण या गोष्टी घ्या लक्षात, पारडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मठानी यांनी नागपूरकरांना आवाहन
पार्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मठानी यांनी 21 ऑक्टोबरला दुपारी 2 वाजता दिलेल्या माहितीनुसार नागपूर शहरात दिवाळी उत्साहात साजरी होतेच पण यादरम्यान काही गुन्हे देखील घडतात त्यामुळे या गुन्ह्यांमध्ये वाढ होऊ नये म्हणून पारडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मठाणी यांनी नागपूरकरांना आवाहन केले आहे.