खालापूर: खालापूर येथील ग्रुप ग्रामपंचायत शिरवली यांच्या माध्यमातून प्रत्येक गावातील प्रत्येक कुटुंब मधील व्यक्तींचा सर्व्हे
आज गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास खालापूर येथील ग्रुप ग्रामपंचायत शिरवली यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत हद्दीतील प्रत्येक गावातील प्रत्येक कुटुंब मधील व्यक्तींचा सर्व्हे करण्यात येत आहे. सदर सर्व्हेमध्ये प्रत्येक कुटुंबांची माहिती संकलित करण्यात येत आहे, प्रत्येक नागरिकांना आवश्यक असणारे विविध प्रमाणपत्र, आधार कार्ड रेशन कार्ड, पॅन कार्ड, फार्मर आयडी, जातीचा दाखला, आयुष्यमान भारत कार्ड, आभा कार्ड, डोमिसाईल सर्टिफिकेट इत्यादी दाखले आहेत किंवा नाहीत याची माहिती संकलित करण्यात येत आहे. सदर सर्व्हे नंतरच्या नागरिकांचा प्रमाणपत्र काढणं समस्या निर्माण होत असेल त्या ग्रामपंचायत सहकार्य करून सदर प्रमाणपत्र काढून देण्यात येणार आहेत.