Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
���मित_शाह
���िल्ली
Breakingnews
���हिला
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
Crimenews
Aap
China
Bareilly

भोकरदन: तहसील कार्या.सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन कामबंद आंदोलनाला सुरुवात

Bhokardan, Jalna | Apr 21, 2026
आज दिनांक 21 एप्रिल 2026 वार मंगळवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास भोकरदन तहसील कार्यालय येथे भोकरदन शहरातील व तालुक्यातील सरकारी नियम सरकारी कर्मचारी एकत्र येत त्यांच्या विविध मागण्या संदर्भात तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन दिले आहे, या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, मागणी आहे कि,काही दिवसापासून वेतन संदर्भात बऱ्याच आणि अडचणी येत आहे, त्यामुळे 21 एप्रिल पासून आम्ही म्हणजे आज पासून आम्ही बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात करत आहोत.

MORE NEWS