अकोला: पारस येथे वंचित आघाडीचे युवा नेता सुजात आंबेडकर यांनी आई तुळजाभवानी यांच्याकडे शेतकऱ्यावरील संकट दूर व्हावे घातलं साकडं
Akola, Akola | Oct 19, 2025 अकोला जिल्ह्यातील पारस गावात महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी यांच्या प्रतीकचे रूप स्थापन झाले आहे दरम्यान गणेश लांडे यांच्याकडून विधिवत मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. दरम्यान वंचित बहुजन युवक आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी दर्शन घेऊन शेतकऱ्यावरील संकट दूर व्हावे असे सापड आई तुळजाभवानी यांना घातलं आहे याची माहिती प्रसार माध्यमाला प्राप्त झाली आहे.