वर्धा जिल्ह्यातील ६ नगरपरिषद यापैकी पाच नगर परिषदेच्या प्रक्रिया या दोन डिसेंबरला पार पडल्या होत्या परंतु निवडणूक आयोगाच्या आदेशाने देवळी नगरपालिकेचे संपूर्ण निवडणूक रद्द करण्यात आले होते सोबतच वर्धा येथील दोन नगरसेवक यांच्या हिंगणघाट येथील तीन नगरसेवकांच्या पुलगाव येथील दोन नगरसेवकांच्या निवडीच्या प्रक्रियाही रद्द करण्यात आल्या होत्या आज 20 डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता पासून या सर्व ठिकाणच्या मतदान प्रक्रिया पार पडल्या असून उद्या 21 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील साही नगर परिषदेच्या नगर