महागाव: हैदराबाद गॅझेट लागू करुन बंजारा समाजाला एसटी सवलतीचे आरक्षण द्या, गोरसेनेचे तहसिलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
Mahagaon, Yavatmal | Sep 10, 2025
हैदराबाद गॅझेटमध्ये गोरबंजारा, लंबाडा, लमाण जातीची नोंद जमात अशी असून त्यानुसार तेलंगणा आंध्रप्रदेशातील बंजारा, लंबाडा...