वर्धा: सावंगी येथे श्री गणेशाची स्थापना-कुलपती दत्ता मेघे व पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांची उपस्थिती:11 दिवस चालणार विविध उपक्रम
Wardha, Wardha | Aug 27, 2025
मेघे संस्थेद्वारे ज्ञानदानाचे व आरोग्यसेवेचे व्रत सातत्याने जोपासण्यात आले आहे. ही सामाजिक, सांस्कृतिक परंपरा निरंतर...