पुर्णा: कौडगाव शिवारात थुना नदीच्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या चार मजूरांची 15 तासानंतर सूटका ; रेस्क्यू टीमद्वारे कार्यवाही
Purna, Parbhani | Sep 13, 2025
पूर्णा तालुक्यातील कौडगाव शिवारात थूना नदी मध्ये पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या चार जणांना पूर्णा व परभणी रेस्क्यू...