भोकरदन: महात्मा फुले चौकार खासदार संदिपान भुमरे यांच्या उपस्थितीत शिवसेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार
आज दिनांक 9 एप्रिल 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास भोकरदन शहरातील महात्मा फुले चौक येथे छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना पक्षाचे खासदार संदिपान भुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भोकरदन जाफराबाद या दोन्ही तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आज पार पडली आहे ,या बैठकीदरम्यान येऊ घातलेल्या निवडणुकीसंदर्भात योग्य त्या सूचना व चर्चा करण्यात आली आहे, या प्रसंगी जालना जिल्हाप्रमुख भोकरदन तालुकाप्रमुख व शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.