मिरज: दिल्लीत सोन्याच्या दुकानात जबरी चोरी कामगाराचे अपहरण सोनी आणि आरगेतील दोघांना अटक
Miraj, Sangli | Sep 20, 2025 दिल्लीतील सोन्याच्या दुकानात पोलीस असल्याची बतावणी करून जबरी चोरी करून कामगाराचे अपहरण केल्या प्रकरणी मिरज तालुक्यातील सोनी येथील एकाला आणि आरगेतील एकाला असे दोघांना दिल्ली पोलीस आणि एलसीबीकडून अटक करण्यात आले आहे सोने चांदी रोख रक्कम असा एकूण 1 कोटी 56 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे दिल्लीतील फर्ष बझार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोला ज्वेलर्स छोटा बाजार,जिल्हा शहदरा येथे 15 सप्टेंबर रोजी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींनी पोलीस असल्याच