आज २७ डिसेंबर शनिवार रोजी दुपारी ३ वाजुन ४८ मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ मध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी, या उद्देशाने अमरावती महानगरपालिकेच्या वतीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. मनपा आयुक्त माननीय सौम्या शर्मा चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप (SVEEP) विभागामार्फत शहरातील विविध गर्दीच्या ठिकाणी जाऊन मतदार जनजागृती केली जात आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून बडनेरा मधील आठवडी बाजारात उपस्थित ग्राहक,व्यापारी, नागरिक....