कल्याण विशाखापट्टणम महामार्गावरील भिंगार शहरातून जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण अनेक वर्षांपासून रखडले आहे. यामुळे नागरिकांना सातत्याने मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. त्यामुळे भिंगार शहरातून जाणाऱ्या विशाखापट्टणम महामार्गाचे रुंदीकरण रखडले आहे. दरम्यान, अहिल्यानगर भिंगार छावणी परिषदेचे उपाध्यक्ष वसंत राठोड यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेतली