अमरावती: शहरात पोलिसांचा बंदोबस्त, गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचा वाच आवाज, मुख्य रस्त्यावर पोलिसांची गस्त
आजरा का 19 ऑक्टोबर रोजी अमरावती शहरातील ठिकाणी व गर्दीच्या ठिकाणी पोलिसांनी वाच ठेवला असून यावेळी रस्त्याने पोलिसांनी पायदळ वारी करत हालचालीवर नागरिकांच्या लक्ष ठेवत आहे दिवाळीचा सण असल्याने मोठ्या प्रमाणात शहरात व मार्केटमध्ये गर्दी वाढली असून कोणते अनुचित प्रकार घडणार नाही याकडे पोलिसांच्या विशेष लक्ष आहे यावेळी पोलिसांनी विशेष लक्ष घालत मुख्य रस्त्यावर ग्रस्त दिली आहे.