ठाणे: केडीएमसीमध्ये मनसेसह शरद पवार गटाला शिंदेंचा धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
Thane, Thane | Aug 25, 2025
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील मनसेचे माजी नगरसेवक राजन मराठे यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी शरद पवार...