हिंगणघाट: घरातून बोलावून नेत मित्रांनी मित्राचा व्याजाचे पैशातून झालेल्या वादात पाडला मुडदा:शहरात खळबळ
Hinganghat, Wardha | Aug 24, 2025
हिंगणघाट,खाजगी कंपनीत वाहनचालक म्हणून कार्यरत असणाऱ्या मनोज छत्रपाल वेदी याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली...