अमरावती: समतेचा वारसा जपणारा रुख्मिणी मातेच्या पालखीचा स्वागत सोहळा,माजी आमदार ॲड.यशोमती ठाकूर यांनी केले स्वागत
Amravati, Amravati | Jun 3, 2025
आज ३ जून मंगळवार रोजी रात्री ७ वाजता श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथून श्रीक्षेत्र पंढरपुरकडे आषाढी एकादशी सोहळ्यात सहभागी...