वर्धा: भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांचे बस थांब्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनासह वर्धा आगारावर धडक
Wardha, Wardha | Sep 16, 2025 आर्वी ते वर्धा मार्गावरील मजरा व कामठी या गावांमध्ये एस.टी. महामंडळाच्या बसेस थांबत नसल्याने स्थानिक विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनी दिनांक 16 सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांसह थेट आगारप्रमुखांच्या कार्यालयात धडक देत तीव्र नाराजी व्यक्त केली.