जालना: पत्रकारांवरील हल्ल्याप्रकरणी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक याची भेट घेणार – आमदार अर्जुनराव खोतकर
Jalna, Jalna | Jun 13, 2026 जालना जिल्ह्यात पत्रकारांवर झालेल्या हल्ल्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे अर्जुनराव खोतकर , बबनराव लोणीकर आणि संतोष दानवे माजी नगराध्यक्ष भास्करराव आबेकर यांची एकत्रित बैठक संपन्न झाली. या बैठकीत पत्रकारांवरील हल्ल्यांच्या घटनांचा निषेध करण्यात आला तसेच संबंधित प्रकरणांमध्ये कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. यावेळी बोलताना आमदार अर्जुनराव खोतकर यांनी सांगितले की, जालना येथे पत्रकार राहुल मुळे यांना घाणेवाडी वॉटर पार्क परिसरात तब्बल