बदनापूर: शेलगाव शेत शिवारात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेत पिकाची कौशल्य विकास मंत्री मंगल प्रवास लोढा यांनी केली पाहणी
Badnapur, Jalna | Sep 26, 2025 आज दिनांक 26 सप्टेंबर 2025 वार शुक्रवार रोजी दुपारी 4वाजता बदनापूर ता.शेलगाव शेत शिवारात राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रवास लोढा यांनी पाहणी केली आहे कारण मागील काही दिवसापासून जालना जिल्ह्यात व बदनापूर ता.जोरदार अतिवृष्टी झाली व या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांच्या खरीप पिके मका,कपाशी,तूर,सोयाबीन पूर्णतः पाण्याखाली गेली त्यामुळे या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी लोढा यांनीही पाहणी करत शेतकऱ्यांना धीर दिला,या प्रसंगी आ. नारायण कुचे यांच्या सह शेतकरी उपस्थीत होते.