अकोला: अकोटमध्ये ग्रीन झोन प्लॉटिंगचे प्रकरण : पँथर सेनेकडून चौकशी व कारवाईची मागणी,जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
Akola, Akola | Aug 23, 2025
अकोट तालुक्यात ग्रीन झोन जमिनींवर कथितरित्या प्लॉटिंग करून विक्री होत असल्याच्या तक्रारी ऑल इंडिया पँथर सेनेकडून करण्यात...