जालना: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन..
Jalna, Jalna | Apr 18, 2026 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन.. आज दिनांक 18 शनिवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा मुख्य विषय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेले कार्य (उदा. मतदानाचा हक्क, वारसा हक्क, प्रसूती रजेचा हक्क इ.) असा न