भद्रावती: बगडे वाडी येथील रस्ते व नाल्या दुरुस्तीसाठी नागरीकांचे नगर परीषद कार्यालयात निवेदन.
Bhadravati, Chandrapur | Aug 25, 2025
भद्रावती शहरातील बगडे वाडी येथील नागरीक कित्येक वर्षांपासून पक्के रस्ते तथा नाल्या या मुलभूत सुविधांपासून वंचित आहे....