ठाण्यामध्ये महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेच्या महायुतीची चर्चा होत आहे मात्र अद्यापर्यंत अंतिम निर्णय झालेल्या नाही ठाण्यामध्ये महायुती संदर्भात रात्री उशिरा तिसरी बैठक संपन्न झाली बैठक सकारात्मक झाली मात्र तीन प्रभागातील जागांसंदर्भात भाजप आणि शिवसेनेमध्ये मतभेद असल्यामुळे वरिष्ठांशी बोलून या संदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी प्रतिक्रिया खासदार नरेश मस्के यांनी दिली तब्बल तीन तास ही बैठक संपन्न झाली मात्र अंतिम निर्णय या बैठकीत झाला नसल्याचेही ते म्हणाल