घरात शिरून तरुणावर चाकूने हल्ला करून जखमी करण्यात आल्याची घटना ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम पांढराबोडी येथे शनिवारी (दि.१०) रात्री ८:३० वाजण्याच्या दरम्यान घडली.फिर्यादी सुमित नरेंद्र चौहान (३६, रा. पांढराबोडी) हा तरुण घरातील छपरीत झोपला असताना आरोपी रितेश बुंदल सुलाखे (१९, रा. पांढराबोडी) हा दोन साथीदारांसह घरात शिरला व अचानक चाकूने सुमितच्या पाठीमागील डाव्या बाजूस व कमरे