नाशिक: दसरा सणाच्या पूर्वसंध्येला दहावा मैल परिसरात मुंबई आग्रा महामार्गावर वाहतूकीची कोंडी
Nashik, Nashik | Oct 1, 2025 नवरात्रौत्सव आणि दसरा सणाच्या पूर्वसंध्येला मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर आडगाव नजिक दहावा मैलावर मोठया प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली असून अवजड वाहनांसह छोट्या वाहनांना मार्ग काढणे कठिण होऊन बसले आहे.