पाचपावली पोलीस ठाण्याचे वरिष्ठान पोलिस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी 23 डिसेंबरला सायंकाळी 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार पाचपावली पोलिसांनी आतापर्यंत नऊ गुन्ह्यात जप्त केलेला सुगंधित तंबाखू व गुटखा नष्ट केला आहे. न्यायालयाच्या आदेशावरून ही कार्यवाही करण्यात आली आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी दिली आहे.