दि. 17 डिसेंबर रोजी सकाळी 10:35 ते 10:50 च्या दरम्यान माहूर बस स्थानक येथे यातील फिर्यादी वंदना लिंगायत ही बसमध्ये चढत असताना त्यांच्या पर्समधील दोन लाख वीस हजार किमतीचे सोन्याचे दागिने पर्सची चेन काढून कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते, याप्रकरणी फिर्यादी यांनी माहूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद केले आहेत, सदर घटनेचा अधिकचा तपास पोहेकॉ मडावी हे करत आहेत