गेवराई: तालुक्यातील लुखामसला येथील उपसरपंचाचा सासुरे गावात कारमध्ये मृतदेह आढळला, डोक्याला गोळीबार असल्याचे निदर्शनास आले
Georai, Beed | Sep 9, 2025
बीडमधील गेवराई तालुक्यातील लुखामसला येथील उपसरपंच गोविंद जगन्नाथ बरगे (वय 38) यांचा बार्शीच्या सासुरे गाव शिवारात...