नांदेड: नवीन मोंढ्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे 7 ते 11 नोव्हेंबर दरम्यान राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन:आयोजक डोणगावकर
Nanded, Nanded | Oct 30, 2025 आज गुरुवार दिनांक ३० ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी सव्वा दोन वाजताच्या दरम्यान नांदेड शहरातील शिवाजीनगर परीसरात बाबुराव डोणगावकर यांनी प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे की,नवीन मोंढ्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे दि 7 ते 11 नोव्हेंबर दरम्यान राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची सविस्तर माहिती आयोजक डोणगावकर यांनी आज गुरुवारी दुपारी शिवाजीनगर परीसरात प्रसारमाध्यमांना दिली आहे.