लोहा: धानोरा मक्ता ते गांधीनगर गाव जाणा-या नदिला आलेल्या पुराच्या पाण्यातून शेतकऱ्यांना करावा लागतो जीवघेणा प्रवास;Video Viral
Loha, Nanded | Aug 16, 2025
आज शनिवार दिनांक १६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी साडेनऊ वाजताच्या दरम्यान समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची...