अंजनगाव सुर्जी: अंजनगाव सुर्जीचा सोहम मोहन नेसनेसकर महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित
अंजनगाव सुर्जीचा सोहम मोहन नेसनेसकर याला आज सायं ६ वाजता पुणे येथील आनंदी युनिव्हर्स फौंडेशन द्वारा महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.पुणे येथील आनंदी युनिव्हर्स फौंडेशन द्वारा महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2025 चे आयोजन करण्यात आले होते या पुरस्कारामध्ये विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्तुत्वान व्यक्तीचा सन्मान करण्यात आला यामध्ये अंजनगाव सुर्जी येथील सोहम मोहन नेसनेस्कर वय ८ वर्ष याला होचीमन सिटी व्हिएतनाम येथे आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेमध्ये सुवर्णपदक प्राप्त केल्याबद्दल