पनवेल: मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो
दहीहंडीचा आमंत्रणसाठी गेलेल्या कार्यकर्त्यांसोबत मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा विनोद
Panvel, Raigad | Aug 14, 2025
मनसे प्रमुख राज ठाकरे यांना दहीहंडी उत्सवाच आमंत्रण देण्यासाठी पनवेल मधील काही कार्यकर्ते राज यांच्या निवासस्थानी गेले...