जळगाव जामोद: मराठ्यांना ओबीसी आरक्षणांमधून आरक्षण देऊ नये, एसडीओ कार्यालयासमोर ओबीसी बांधवांच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन
Jalgaon Jamod, Buldhana | Sep 3, 2025
ओबीसी बांधवांच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले, मराठी बांधवांना ओबीसी...