शिरोळ: मुंबईच्या आझाद मैदानात मराठा आंदोलन तीव्र, सुविधांचा अभाव, आंदोलकांची हालअपेष्टा अंकुश संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील
Shirol, Kolhapur | Aug 30, 2025
आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला आता अधिक तीव्र स्वरूप आले...