वर्धा: मतदार जनजागृतीसाठी 22 नोव्हेंबर रोजी पत्रलेखन कार्यक्रम :अंदाजे 20 हजार पेक्षा जास्त विद्यार्थी या उपक्रमात होणार सहभागी
Wardha, Wardha | Nov 20, 2025 स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृती करण्यासाठी दि.22 नोव्हेंबर रोजी वर्धा शहरातील सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यासाठी पत्रलेखन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.