बल्लारपूर: रेल्वे ट्रॅक ओलांडताना विसापूर येथे रेल्वेच्या धडकेत इसमाचा मृत्यू
रेल्वे ट्रॅक ओलांडताना रेल्वे गाडीच्या धडकेत एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना विसापुर गावात आज ८ ऑक्टोबर रोजी घडली. मृत इसमाचे नाव मोहनमुरारी अर्जुन कोडापे (वय ६३) रा. वॉर्ड क्र. १, विसापूर असे आहे.